Private Part वरती शेव करताना 'अशी' घ्या काळजी | How to Shave Pubic Hair Safely | Lokmat Sakhi
#lokmatsakhi #
Description- बऱ्याच जणांना त्यांच्या Private Part वरती शेव केल्यावर rashes येतात, स्किन irritate होते, फोड्या सुद्धा येतात. शेविंग करणं तुमच्या साठी सुद्धा त्रासदायक ठरत असेल तर आजचा विडिओ नक्की पहा.